तुझा DP


DP बघत बघत तुझा, दिवस निघून जातो,
last seen मात्र चेंज होत नाही,
पण Online जेंव्हा जेंव्हा येतेस,
वेळ मात्र पुरत नाही !!!

Popular posts from this blog

सोबत तूझी

कळी

तुझ्या विना