नेहमी असच होतं


नेहमी असच होत,
पहिल्या पावसाचा सुगंध,
तुझी आठवण घेऊन येतो,
तुझ्यासोबत चिंब भिजावं,
अशी इच्छा जगावून जातो !!!

नेहमी असच होत,
छानस एखाद गाण ऐकल कि,
ते तुझ्यासाठीच लिहिलंय वाटत,
अन त्या गाण्यावर तुझ्यासोबत,
धुंध धुंध व्हाव वाटत !!!

Popular posts from this blog

सोबत तूझी

कळी

तुझ्या विना