तुझे आगमन


वसंतातल्या वृक्षाप्रमाणे बहरले हे मन,
तुझ्या भेटीच्या चाहुलीने, पुलकित झाले मन,

तुझ्या आगमनाने, तुला पाहण्या आतुरले हे मन,
तुला भेटण्या नवे बहाणे शोधू लागले हे मन,

डोळे भरून तुला पाहण्या, आसुसले हे मन,
तुझ्याच मिठीत विरून जाण्याची, वाट पाहते मन !!!


Image Source :http://findwallpapershd.com/hug-day/couple-love-hugs-greatly-bleasing-hd-wallpaper/


Popular posts from this blog

सोबत तूझी

कळी

तुझ्या विना