कळी


कळी माझ्यावर रुसली अशी,
नाक मुरडून बसली कशी,

नाकावरचा राग मी काढू कसा,
कळीला माझ्या समझ घालू कसा,

खुलली कळी तरच फांदीला सुखं,
कलिविना फांदी म्हणजे काटेच खूप !!!

Popular posts from this blog

सोबत तूझी

तुझ्या विना