सांग प्रिये
तूच सांग प्रिये, पाहू कोठे मी आता !!! स्वप्न एक माझे, तेही भंगले आता !!! अंधारल्या दिशा दाही, पाहू कोठे मी आता !!! प्रेमळ साथ एक होती, तीही दुरावली आता !!! जरी स्वप्न नवे आले, पाहण्या न नेत्र राहिले !!! तूच सांग प्रिये, पाहू कोठे मी आता !!!