तू


वादळात ही सुगंध तू,

रणरणत्या उन्हात थंडगारशी झुळूक तू,
आमावसेने ग्रासलेल्या जीवनाला पौर्णिमेचा चंद्र तू, 
उरले फक्त शरीर माझे, मनात तू अन श्वासात ही तू !!!

Popular posts from this blog

सोबत तूझी

कळी

तुझ्या विना