सोबत तूझी
तू दूर निघून जाताच,
क्षण देखील दिवसाएवढा होतो!!
क्षण देखील दिवसाएवढा होतो!!
तुझ्या आठवणी गर्दी करतात,
तुझेच विचार मनी दाटतात,
तुझेच विचार मनी दाटतात,
कसा दूर राहू तुझ्यापासून,
नाही कळत माझे मलाच,
नाही कळत माझे मलाच,
पुन्हा एकदा तुझ्या भेटीची,
आस राही माझ्या मनात!!!
आस राही माझ्या मनात!!!
