आठवणीचा सागर


तुझी आठवण यायला,
आधी तुला विसरव लागेल,

तूला विसरायला,
आधी मनाला आवराव लागेल,

मनाला आवरायला,
तूला भेटाव लागेल,

तूला भेटल्यावर,
पून्हा तुझ्यापासून दूर जाव लागेल…

तुझ्या पासून दूर जाताच,
आठवणीच्या सागरात पुन्हा डुंबाव लागेल !!!

Popular posts from this blog

सोबत तूझी

कळी

तुझ्या विना