इंद्रधनु


तुझ्या आठवणींची एक कहाणी,
देवून गेली ओठावर हसू, डोळ्यात पाणी,
आठवणींचा हा इंद्रधनु साथ देईल कुठवर,
वाट पाहतो मी तुझी, इंद्रधनुच्या क्षितिजावर!!!

Popular posts from this blog

सोबत तूझी

कळी

तुझ्या विना