जीव गुंतला Get link Facebook X Pinterest Email Other Apps - November 04, 2016 सांगू कसा मी तुला, जीव माझा गुंतला, तोडलेस जरी बंध तू, धागा धागा मी बांधला, उभा मी त्या तिरी, तू जिथे हात सोडला, वाट पाहतो मी तुझी, डोळ्यात प्राण साठला !!! Read more