भेटी ची गोष्ट
भेटी भेटी ची गोष्ट, कधी छोटी तर कधी मोठी, भेटी भेटी ची गोष्ट, कधी तिखट तर कधी गोड, भेटी भेटी ची गोष्ट, कधी रुसू तर कधी हसू, भेटी भेटी ची गोष्ट, कधी तुझी तर कधी माझी, भेटी भेटी ची गोष्ट, असो कशीही जरी, नेहमी हविहवी तरी!!!