सोबत तुझी



जगू कसा तुझ्या विना,
हे कोडे मला सुटेना,

हवी तुझी सोबत मला,
आठवणीत जगणं आता जमेना !!!


जगू कसा तुझ्या विना,
ना कळले माझ्या मना,

अंधारल्या साऱ्या दिशा,
वाट तू दाखव ना !!!


साथ दे तू पुन्हा,
न्हावू घाल माझ्या मना,

वाट पाहतो मी तूझी,
एक झलक दाखव ना !!!


Popular posts from this blog

सोबत तूझी

कळी

तुझ्या विना