चूक
माफ करशील ना मला ,
माझ्या अक्षम्य चुकीला,
नकळत अपराध हा घडला,
क्षणासाठी हाथ तुझा सुटला,
घडलं विपरीत त्या क्षणाला,
ना विसर पडेल माझ्या मनाला,
सोसाव लागेल सारं तुला,
जाणीव आहे याची मला,
माफ कर एकदा मला,
कधीच दुःखी होऊ देणार नाही तुला!!
माफ करशील ना मला ,
माझ्या अक्षम्य चुकीला,
नकळत अपराध हा घडला,
क्षणासाठी हाथ तुझा सुटला,
घडलं विपरीत त्या क्षणाला,
ना विसर पडेल माझ्या मनाला,
सोसाव लागेल सारं तुला,
जाणीव आहे याची मला,
माफ कर एकदा मला,
कधीच दुःखी होऊ देणार नाही तुला!!