स्वप्नं
तुझ्या स्वप्नांना मी रंगवावं,
माझ्या स्वप्नांना तू रेखाटाव,
माझ्या स्वप्नांना तू रेखाटाव,
कितीही दूर असलो तरी,
एकमेकांना पुरून उराव !!!
एकमेकांना पुरून उराव !!!
चांद रात सरली तरी,
मी तुला न्ह्याहाळाव,
मी तुला न्ह्याहाळाव,
सोबत असता आपुली,
सारं अंतर सराव !!!
सारं अंतर सराव !!!
मिटता डोळे नेहमी,
समोर तूच दिसावं,
समोर तूच दिसावं,
माझ हे स्वप्न,
एकदा पूर्ण व्हावं!!!
एकदा पूर्ण व्हावं!!!