मोबाईल वेटिंग

24 तास झाले ,
तुझा मेसेज येऊन,

वेळ जात नाही,
फक्त मोबाईल कडे बघून,

लास्ट सीन बघून बघून,
दिवस गेला निघून,

गेलीस कुठे तू हरवून,
कॉल देखील कट होतो रिंग टोन वाजून,

तुझी वाट बघण्यात माझी बॅटरी झाली डाउन,
एक तरी मिस कॉल दे, हा रुसवा विसरून  !!!

Popular posts from this blog

सोबत तूझी

कळी

तुझ्या विना