जगाला विसरूदे
लाली तुझ्या ओठाची,
माझ्या ओठावर चढूदे,
दरवळत सुगंध तुझा,
माझ्या तनभर पसरुदे,
होउदे बेधुंद हे क्षण,
स्वतःला विसरुदे,
ये जवळ साजणी,
या जगाला विसरूदे !!!
Image Source https://ravi654.wordpress.com/2016/05/19/love-is-life-life-is-love/
