मी पहावे



मी पहावे, तू दिसावे,
आणखी काही मागणे नसावे,

तुझ्या डोळ्यात मी दिसावे,
हेच स्वप्न डोळ्यात राहावे,

ओठात तुझेच नाव राहावे,
तुझ्या नावासोबत माझे नाव यावे,

गेलीस कितीही दूर तरी,
मी पहावे, तू दिसावे !!!

Popular posts from this blog

सोबत तूझी

कळी

तुझ्या विना