सावली


चाहूल लागली मनाला,
अंकुर जसा नवा उमलला,

आवरू मी कशाला,
तुझ्या प्रीतीचे वरदान मजला,

सावली बनली सोबत आता,
ना राहिले भय मजला !!!


Popular posts from this blog

सोबत तूझी

कळी

तुझ्या विना