बोलत बसावं तुझ्याशी


बोलत बसावं तुझ्याशी,
असच दिवस अन रात्र,

वारा वाहवा असाच,
सोबत घेऊन बरसात,

मी तुला पाहावे,
तू हळूच लाजावे,

लाजता लाजत हसावे,
अन मिठीत विरून जावे,

मिठी अशीच घट्ट राहावी,
बदलो जरी दिन रात्र,

बोलत बसावं तुझ्याशी,
असच दिवस अन रात्र !!!



Popular posts from this blog

सोबत तूझी

कळी

तुझ्या विना